विविध पक्षपदाधिकाऱ्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश.

Punya nagari
मुंबई येथील गांधी भवन येथे विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब आदी उपस्थित होते.