व्यापारी महासंघाचा अब्दुल सत्तार यांना पाठींबा.

शिवसेना-भाजपा-रिपाई (अ) महायुतीचे अधिकृत उमेदवार अब्दुल सत्तार साहेब यांना व्यापारी महासंघाने विधानसभा निवडणूक २०१९ करीता पाठींबा दिला आहे.