शिवना येथे चारा छावणीचे उद्घाटन, शेतकऱ्यांना दिलासा


सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शासनमान्य चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले. या चारा छावणीमुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करीत आहेत.