शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सिल्लोड येथे अभिवादन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांचे जनसंपर्क कार्यालय सेनाभवन येथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.