शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याची तारीख वाढवून द्या – आमदार अब्दुल सत्तार.

शेतकऱ्यांना प्रधान मंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा भरण्याची तारीख वाढून द्यावी अशी मांगणी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयास निवेदनाद्वारे केली आहे.