श्री क्षेत्र नाणीज धाम येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सत्कार.


रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र नाणीज धाम येथे राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांचा सत्कार करण्यात आला.