सर्वरोग निदान व उपचार शिबिराच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठक.


आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे ५ जानेवारी २०२० रोजी सर्वरोग निदान व उपचार शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिराच्या पूर्वतयारीसाठी सिल्लोड येथे युवा नेते अब्दुल समीर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर्स व मेडिकल असोसिएशनची आढावा बैठक घेण्यात आली.