सिद्धेश्वर संस्थांनच्या सभामंडपासाठी शासनातर्फे दोन कोटी रुपयाची तरतूद


महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथील सिद्धेश्वर महाराज संस्थांनच्या सभामंडपासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.