सिल्लोडला कॉंग्रेसच्या पदयात्रेस प्रचंड प्रतिसाद.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणूक अनुषंगाने कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पदयात्रेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.