सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये अब्दुल सत्तार यांच्या कॉर्नर बैठका

सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर बैठका घेण्यात आल्या. यावेळी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.