सिल्लोड येथील सामुहिक विवाह सोहळ्यात येथे २०० जोडप्यांचा विवाह.


सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार व् नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांच्या तर्फे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये २०० जोडप्यांच्या विवाह करण्यात आला. या सामुहिक विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेब व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.