सिल्लोड येथे आमदार आपल्या दारी अभियानाचे आयोजन

दिनांक १ डिसेंबर २०१८ पासून  सिल्लोड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे जागेवरच निवारण करण्यासाठी आमदार आपल्या दारी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.