सिल्लोड येथे आमसभा संपन्न.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड शहरातील शेवंताबाई मंगलकार्यालयात सामान्य नागरिकांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.