सिल्लोड येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन.

दिनांक १ फेब्रुवारी २०१९ रोजी शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व गोरगरिबांच्या विविध मागण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते  तहसील कार्यालय सिल्लोड दरम्यान  प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.