सिल्लोड येथे बकरी ईद सण उत्साहात साजरा.

सिल्लोड बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बकरी ईद निमित्त आमदार अब्दुल सत्तार साहेबांना विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.