सिल्लोड येथे मदत फेरी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी युवा नेते अब्दुल समीर यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे मदत फेरी काढण्यात आली, यामध्ये कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.