सिल्लोड येथे महावीर जयंती उत्साहात साजरी. भगवान महावीर जयंती निमित्त सिल्लोड येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीस आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत अन्य मान्यवरही उपस्थित होते.