सिल्लोड येथे रमजान ईद उत्साहात साजरी.

सिल्लोड येथील ईदगाह येथे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समाज बांधवांना शुभेच्छा देतांना आमदार अब्दुल सत्तार साहेब व मान्यवर.