सिल्लोड येथे सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मराठवाड्यातील पहिली शिवसेना शाखा स्थापन दिनानिमित्त सिल्लोड येथे सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब,शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, युवा नेते अब्दुल समीर.