सिल्लोड शहरात मिरवणूक.


आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेताच सिल्लोड शहरात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.