सिल्लोड शहरात विविध ठिकाणी पदयात्रा|

सिल्लोड नगर परिषद २०१९ निवडणूक संदर्भात सिल्लोड शहरात आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध कॉलनीमध्ये पदयात्रा काढण्यात आल्या.