सिल्लोड-सोयगाव मतदार संघातून पुन्हा बाजी मारणार- अब्दुल सत्तार.


आगामी विधानसभा निवडणूक २०१९ करीता शिवसेना-भाजपा-रिपाई (अ) महायुतीचे अधिकृत उमेदवार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये कॉर्नर बैठका घेतल्या.