सोयगाव येथे डॉक्टर आपल्या दारी अभियानास सुरुवात.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या संकल्पनेनुसार कोरोनाच्या पार्शभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सिल्लोड शहरात डॉक्टर आपल्या दारी अभियानास सुरुवात करण्यात आली.