सोयगाव येथे बांधावर खत योजनेचा योजनेचा शुभारंभ.

सोयगाव येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कृषी विभागाच्या बांधावर खत योजनेचा शुभारंभ करण्यात आला.