सोयगाव येथे वसंतराव नाईक यांची जयंती साजरी


सोयगाव येथील पंचायत समिती कार्यालयात माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.