जि. प. सदस्य प्रभाकर काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सोयगाव येथे माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार मित्र मंडळ व युवक कॉंग्रेसच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.