अंधारी, बोरगाव येथे विकास कामांचा शुभारंभ.


सिल्लोड तालुक्यातील अंधारी, बोरगाव येथे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.