अणु उर्जा शिक्षण संस्थे अंतर्गत विविध ४८ पदांसाठी पदभरती

Image
अणु उर्जा शिक्षण संस्थे अंतर्गत विविध ४८ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.aees.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २७ मार्च २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.