आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा, आ. सत्तार साहेबांचे कार्यकर्त्यांना आवाहन.


सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कोंग्रेस कमिटी तर्फे आयोजित औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील बूथ समन्वयकाची बैठक कोंग्रेस कमिटीचे सदस्य मा. भीमराव आबा डोंगरे यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली. कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी यावेळी केले,