आदिवासियांसोबत दिवाळी साजरी.

Punya nagari
आमदार अब्दुल सत्तार साहेब व युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोड न.प. चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी आदिवासियांसोबत दिवाळी साजरी केली.