आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्यमंत्री यांना निवेदन सादर.

सिल्लोड – सोयगाव तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.