आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिमेंट बंधाऱ्याचे उद्घाटन


औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते बोरगाव कासारी येथे सिमेंट बंधार्याचे उद्घाटन करण्यात आले. जलसंधारणाची कामे दर्जेदार करून घ्यावीत असे आवाहन आ.सत्तार साहेबांनी गावकऱ्यांना केले.