आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन.


सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव, तळणी आणि सावखेडा येथील पाझर तलाव दुरुस्ती, सिमेंट बंधारा कामाचे उद्घाटन औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्तेकरण्यात आले.