आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते चारा छावणीचे उद्घाटन.

नॅशनल  एज्युकेशन सोसायटी संस्थेमार्फत गट नं.372 नगर परिषद जलशुद्धीकरन केंद्रासमोर ,डोंगरगाव फाटा,जळगाव रोड सिल्लोड येथे उभारण्यात आलेल्या शासनमान्य चारा छावणीचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.