आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते अंधारी येथे चारा छावणीचे उद्घाटन.

सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते चारा छावणीचे उद्घाटन करण्यात आले.