आरक्षणासाठी सरकार विरोधात सिल्लोड येथे तीव्र निदर्शने

मराठा समाजासह मुस्लीम ,धनगर व कोळी समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड येथील तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले.