आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते नागरी प्राथमिक रुग्णालयाचे लोकार्पण.

Punya nagari (2)
सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नागरी प्राथमिक रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा दि. १८ फेब्रुवारी रोजी पार पडला. या याप्रसंगी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, गरजू, सर्वसामान्य रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी या हेतूने हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये याकरीता नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावे आणि आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा.