इरकॉन इंटरनेशनल लिमिटेड (रेल्वे मंत्रालय) अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती|

Rojgar Nokari Sandarbh 14-20 March.
इरकॉन इंटरनेशनल लिमिटेड (रेल्वे मंत्रालय) अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.ircon.org या संकेतस्थळाला शेवट दिनांक २७ मार्च २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.