उंडणगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण.


सिल्लोड तालुक्यतील उंडणगाव येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते रुग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले.