उंडणगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण.


सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.