एल्गार यात्रेची सुरुवात

एल्गार यात्रेची सुरुवात औरंगाबाद येथील क्रांती चौक येथून करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.