औरंगाबाद येथे आढावा बैठक संपन्न.


कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हा परिषद येथे आढावा बैठक घेण्यात आली.