औरंगाबाद येथे सभेचे आयोजन. जनसंघर्ष यात्रा निमित्त औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, खडकेश्वर येथे सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.