केंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत विविध ९५ पदांसाठी पदभरती.

Nokari s 21.03.
केंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत विविध ९५ पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.kvsangathan.nic.in. या संकेतस्थळाला शेवट दिनांक २३ मार्च २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.