कॉंग्रेसचा सिल्लोड तहसीलवर मोर्चा.

औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्नेतृत्वात सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला.