कॉंग्रेस पक्ष शिष्ठमंडळाची पथकाची वाकडी येथे भेट


वाकडी ता.जामनेर येथे घडलेल्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेस विरोध करत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वाखाली कांग्रेस पक्षाच्या पथकाने वाकडी येथील पिडीत मुलांच्या कुटुंबियांना भेट दिली.