खेळणात चर खोदल्यानेच मुबलक पाणीसाठा- आ. अब्दुल सत्तार.


खेळणा धरणात चार खोदल्यामूळेच मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.