चारा छावण्या सुरु करण्याची गरज.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी पाणी टंचाई निवारण व चारा छावण्या सुरु करण्यासंदर्भात विविध गावांना भेटी दिल्या. चारा छावण्या सुरु करण्याची गरज असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी व्यक्त केले.