पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आमदार अब्दुल सत्तार.

सिल्लोड-सोयगाव मतदार संघामध्ये शेतकरी बांधवांच्या पिकाचे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामा करा अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली.