बोरगाव बाजार येथे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा ग्रामस्थातर्फे सत्कार.


सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांचा बोरगाव येथील ग्रामस्थातर्फे सत्कार करण्यात आला.